Why It’s Important to Build a Digital Ecosystem for Every Business | तुमच्या बिझनेससाठी Digital Ecosystem का गरजेचं आहे?
एक छोटा व्यापारी होता ,गावात त्याचं स्वतःचं दुकान होतं. रोज काही ग्राहक यायचे, काही विक्री व्हायची, पण business वाढत नव्हता.एक दिवस त्याच्या मित्राने सांगितलं — “अरे, तू Facebook, Instagram वर पोस्ट टाक, Website बनव, WhatsApp group तयार कर.”तुझा business वाढायला सुरुवात होईल, तू हे का करत नाहीस?सुरुवातीला त्याला काहीच समजलं नाही , पण हळूहळू त्याने […]

