Top Business Listing Sites In India: तुमचा व्यवसाय ऑनलाइन वाढवण्यासाठी Step-by-Step Guide

top business listing sites in india

आजच्या डिजिटल युगात जर तुम्हाला तुमचा local business वाढवायचा असेल, तर Business Listing Sites हे एक वरदान आहे. इंटरनेट येण्यापूर्वी लोक डायरी वापरायचे, पण आता त्याची जागा ‘Business Directories’ ने घेतली आहे. चला तर मग जाणून घेऊया, तुमचा व्यवसाय ऑनलाइन रँक कसा करायचा.

Top Business Listing Sites In india(Listing Sites म्हणजे नक्की काय?

Business listing sites हे अशे online platforms आहेत जिथे तुम्ही तुमच्या व्यवसायाची माहिती (Products & Services) मोफत किंवा पैसे देऊन लिस्ट करू शकता. यालाच Public Profiles असेही म्हणतात, ज्यामुळे तुम्ही तुमच्या Target Customer पर्यंत सहज पोहोचू शकता.

Most Important Factors (निवड कशी करावी?)
कोणत्याही साईटवर लिस्टिंग करण्यापूर्वी या ३ गोष्टी नक्की तपासा:

  • Spam Score: Moz नुसार ज्या साईटचा स्पॅम स्कोर ० ते १७ च्या दरम्यान आहे, तीच साईट निवडा. जास्त स्कोर असलेली साईट गुगलकडून बॅन होऊ शकते.
  • Domain Authority (DA): ज्या साईटची DA जास्त असते (१ ते १०० स्केलवर), तिथे लिस्टिंग केल्यास गुगलमध्ये तुमची रँकिंग सुधारण्याची शक्यता जास्त असते.
  • Do-Follow Links: नेहमी ‘Do-Follow’ लिंक देणाऱ्या साईट्सना प्राधान्य द्या, Do-follow links मुळे तुमच्या site वर दुसऱ्या trusted site ची value transfer होते.Do-Follow Links म्हणजे SEO growth चा backbone आहे.
    योग्य sites वरून मिळालेल्या do-follow links मुळे website ची trust, ranking आणि value वाढते.
google my business

कसे कराल – Step-by-Step Process

तुमचा व्यवसाय लिस्ट करण्यासाठी या ७ स्टेप्स फॉलो करा:

  • Step 1: कोणतीही चांगली Business Listing Site निवडा.
  • Step 2: तिथे तुमच्या व्यवसायासाठी Account Create करा.
  • Step 3: तुमच्या व्यवसायाची योग्य Category निवडा.
  • Step 4: व्यवसायाची Contact Details (Name, Address, Phone) भरा.
  • Step 5: व्यवसायाचे एक छान Description लिहा (हे तुमच्या बिझनेसचे ‘Intro’ असेल).
  • Step 6: व्यवसायाशी संबंधित Keywords टाका.
  • Step 7: माहिती Submit करा. Verification साठी ३ ते ४ दिवस लागू शकतात.

काय करायचे (Do’s) आणि काय नाही करायचे (Don’ts)
काय करायचे (Do’s):

Low-valued किंवा Plagiarised content वापरू नका.

तुमचा Local SEO सुधारण्यासाठी ‘Google My Business’ वर प्रोफाइल नक्की बनवा.

जी माहिती (Name, Address, Phone) तुम्ही Google My Business वर दिली आहे, हुबेहूब तीच माहिती इतर सर्व साईट्सवर द्या.

ग्राहकांकडून जास्तीत जास्त Reviews आणि Ratings मिळवण्याचा प्रयत्न करा.
काय नाही करायचे (Don’ts):

ज्या साईटचा स्पॅम स्कोर १७ पेक्षा जास्त आहे, तिथे चुकूनही लिस्टिंग करू नका.

वेगवेगळ्या साईट्सवर वेगवेगळी माहिती देऊ नका, यामुळे गुगल कन्फ्युज होऊ शकते.

people trust

Key Benefits (फायदे)

  • Local Ranking: तुमच्या एरियात कोणी सर्च केल्यास तुमचा बिझनेस टॉपवर दिसतो.
  • Quality Leads: इथे तुम्हाला असे कस्टमर्स मिळतात जे आधीच तुमच्या सर्व्हिसेस शोधत आहेत.
  • Online Reputation: पॉझिटिव्ह रिव्ह्यूजमुळे ग्राहकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढतो.
  • Link Building: या साईट्सवरून मिळणाऱ्या लिंक्समुळे तुमची Authenticity आणि Credibility वाढते.

FAQ (नेहमी विचारले जाणारे प्रश्न)

१. Business Listing Sites कशा शोधायच्या?

तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता. Google Business Profile, Justdial, Sulekha, IndiaMart या काही लोकप्रिय साईट्स आहेत.

२. Google My Business वर मोफत लिस्टिंग करता येते का?

हो, Google My Business वर तुम्ही पूर्णपणे Free मध्ये प्रोफाइल बनवू शकता.

३. स्मॉल बिझनेसची जाहिरात लोकल लेव्हलवर कशी करावी?

लोकल डिरेक्टरीजमध्ये नाव नोंदवा, सोशल मीडिया मार्केटिंग करा आणि लोकल ॲड्स चालवा.

निष्कर्ष (Conclusion)
एक प्रभावी Marketing Strategy तीच असते जी योग्य वेळी, योग्य प्लॅटफॉर्मवर आणि योग्य व्यक्तीसमोर तुमची सर्विस पोहोचवते. Business Listing Sites मुळे तुम्हाला नवीन कस्टमर्स तर मिळतातच, पण सोबतच तुमची गुगल रँकिंग देखील सुधारते. आजच तुमच्या व्यवसायाला योग्य डिरेक्टरीमध्ये लिस्ट करा आणि तुमची Digital Presence मजबूत करा!Thank u.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत